“Naman Divas”
ZTCC Pune: ७० अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना सन्मानाची मानवंदना; प्रत्येक अवयवदान – एका नवजीवनाची सुरुवात
“ज्यांनी दिले जीवनावरचे मोलाचे दान, त्यांना आमचा कृतज्ञतेचा सलाम!”. Team My Pune City – झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), पुणे तर्फे आज १२वा “नमन दिवस” ...