Muslim religious citizens
Pune : सारसबाग मुस्लिम नागरिकांसाठी ईदच्या दुसऱ्या दिवशी बंद? – रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप, आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी
Team MyPuneCity – बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सारसबाग सार्वजनिक उद्यान मुस्लिम धर्मीय नागरिकांसाठी मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाने केला आहे. ...