mobile phone and cash forcibly stolen
Talegaon Dabhade: मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीतील आरोपीला अटक; तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Team MyPuneCity –’वराळे गावातील एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करणाऱ्या तीन जणांच्या टोळीतील एकास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक ...