MLA Mahendra Thorve
Maval: अधिकाऱ्यांनो विकासकामे वेगाने व समन्वयाने करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचना
कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्रातील आढावा बैठक संपन्नTeam MyPuneCity –विकासकामांचा वेग वाढवावा. विकास कामे करताना समन्वय ठेवावा. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांच्या ...