'MLA at your door'
Shankar Jagtap: ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात वाकड परिसरातील महत्त्वाच्या विकास कामांचा आढावा – आमदार शंकर जगताप यांनी केले ४८५ नागरिकांच्या तक्रारींचे ‘ऑन द स्पॉट’ निराकरण
Team My Pune City – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे (Shankar Jagtap)आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंपर्क उपक्रमांतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी थेट ...