minimum temperature 23.4 degrees Celsius
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरात 12 ठिकाणी झाडपडी, सौम्य पावसामुळे वातावरण ढगाळ
Team MyPuneCity –पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी (9 मे) दिवसभर ढगाळ वातावरण आणि सौम्य स्वरूपाचा पाऊस पडला. हवामानात झालेल्या या बदलामुळे तापमानातही चढ-उतार दिसून आले. ...