Maval taluka BJP Kisan Morcha
Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या – मावळ तालुका भाजपा किसान मोर्चा
Team MyPuneCity – मावळ तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन मावळ तालुका भाजपा किसान मोर्चाच्या वतीने ...