Maval MLA Sunil Shelke
Sunil Shelke:आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड – एसआयटी स्थापन: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा
Team My Pune City-पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. ...