material theft worth Rs 40 lakhs from shop
Bhosari: दुकानातून ४० लाखांचे साहित्य चोरणाऱ्या मुंबईच्या टोळीला अटक
Team MyPuneCity –एमआयडीसी भोसरी मधील (Bhosari)ब्राईट इंडिया टूल्स या दुकानातून ४० लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या मुंबईतील टोळीला एमआयडीसी भोसरी आणि गुन्हे शाखा ...