Major Dams 100 Percent Full
Pune: पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के भरली; भीमा-नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू
Team My Pune City – पुणे जिल्ह्यातील पावसाळी (Pune)वातावरणामुळे धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला असून कळमोडी, चासकमान, वडिवळे, भाटघर आणि नाझरे ही पाच धरणे शंभर ...