Magarpatta
Pune : पुण्यात मगरपट्टा–हिंजवडी–खराडी IT कॉरिडॉरवर डबलडेकर बसची ट्रायल सुरू
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे(Pune) शहरात डबलडेकर बसची पुन्हा सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात मगर्पट्टा, खराडी आणि हिंजवडी IT पार्क ...