laser beam lights
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर आणि बीम लाईट वापरण्यास बंदी
Team My Pune City -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (Pimpri-Chinchwad)हद्दीत गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद आणि इतर मिरवणुका व कार्यक्रमांदरम्यान प्रखर बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापराला प्रतिबंध ...