Kothrud encroachment
Kothrud encroachment : कोथरूड-येवलेवाडी परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; 19 हजार चौ. फूट अतिक्रमणे हटवली
Team My Pune City – पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ( Kothrud encroachment)बुधवारी (दि. 17) कोथरूड-येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबवून तब्बल 19 हजार ...