'Khandesh Kanbai Mata Utsav 2025'
Kanbai Mata Utsav : पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य ‘खान्देश कानबाई माता उत्सव २०२५’चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!
Team My pune city – पिंपरी-चिंचवड, १ ऑगस्ट २०२५ – खान्देशाची माती, तिथले लोकसंगीत, आणि परंपरेची वीण घेऊन दूर शहरात ( Kanbai Mata Utsav) ...