Kasarsai
Kasarsai:कासारसाईत भूखंडावरून वाद उफाळला; दोघांकडून परस्परविरोधी पोलिस तक्रारी
Team MyPuneCity – मुळशी तालुक्यातील कासारसाई येथील सर्वे नं. १९/१ मधील जमिनीच्या हक्कावरून दोन गटांमध्ये वाद उफाळून शिवीगाळ, धमकी, मारहाण, बंदुकीचा धाक, आणि दगडफेकीपर्यंत ...