‘Karam Bahawa’
Pune: कवींच्या आशयघन भावभावनांचा फुलला ‘करम बहावा’ ;करम प्रतिष्ठानतर्फे आयोजन
Team MyPuneCity – ‘माझ्या आजीच्या गावाला मोठा चौसोपी वाडा’, ‘बंद मुठी डोळ्यासमोर नाचवत छकुली म्हणाली’, ‘माझ्या मधल्या मुक्ताईने साद घातली, माझ्या देहाची ताटी झाली’, ...