‘Kalopaskanche Akhyan’ book released
Pune: ‘पुरुषोत्तम’मध्ये भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया – सुहास जोशी
महाराष्ट्रीय कलोपासकच्या ‘कलोपासकांचे आख्यान’ पुस्तकाचे प्रकाशन Team Pune City –महाराष्ट्रीय कलोपासकच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये(Pune) भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया आहे. व्यावसायिक रंगभूमीवर ...