Jadhavwadi Lake
Jadhavwadi Lake : जाधववाडी तलाव ९४.५३% इतका भरल्याने इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Team MyPuneCity – जाधववाडी ल.पा. तलाव (Jadhavwadi Lake) ९४.५३ % भरल्याने आणि सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...