integrated development with all facilities
Redevelopment of Lokmanya Nagar : आम्हाला सर्व सुविधांसह एकात्मिक विकास हवा; लोकमान्यनगर पुनर्विकासाबाबत रहिवासी संघाची भूमिका
Team My Pune City – शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या ( Redevelopment of Lokmanya Nagar) लोकमान्य नगरच्या पुनर्विकासाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. स्थानिक रहिवाशांच्या ...