installation in celebration
Pune :मानाच्या गणपतींची मिरवणुकीतून जल्लोषात प्रतिष्ठापना
Team My Pune City – श्रींच्या आगमनाने पुणेकरांच्या हृदयात भक्तिभावाची लहर(Pune ) उमटली आहे. आज दुपारपर्यंत मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली. ...