India-UK Academic Relations
PCU : पिंपरी चिंचवड विद्यापीठात भारत–यूके शैक्षणिक संबंध दृढ करण्यासाठी ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ चे आयोजन
यूके, इंग्लंड मधील नामांकित विद्यापीठांचा सहभाग Team My Pune City – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) ( PCU)साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ ...








