Independent Primary Development Plan
PMC : महापालिकेत समाविष्ट 32 गावांसाठी स्वतंत्र प्राथमिक विकास आराखडा; जलशुद्धीकरण केंद्रासाठी तातडीचा निर्णय
Team My Pune City – पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रत्येक गावाचा स्वतंत्र प्राथमिक विकास आराखडा (PMC) तयार करण्यात येणार ...