In the service of citizens
Chinchwad: एका फोनवर सुटणार चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या ;आमदार शंकर जगताप यांची वन कॉल प्रोब्लेम सोल्व्ह हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेत
Team My Pune City –चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन (Chinchwad)समस्या केवळ एका फोन कॉलवर सोडविण्याचा नवा उपक्रम आमदार शंकर जगताप यांनी हाती घेतला आहे. ...