immersion of six and a half lakh Ganesh idols
Pune Ganeshotsav : पुण्यात साडे सहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन; 876 टन निर्माल्य संकलन, मात्र मूर्ती दानात घट
Team My Pune City – पुणेकरांनी यंदाच्या गणेशोत्सवात ( Pune Ganeshotsav)पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनासाठी आपली बांधिलकी दाखवली. पुणे महानगरपालिकेने (पुणे मनपा) उभारलेल्या कृत्रिम टाक्या ...