IMD
Weather Alert : पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा; भोरमध्ये सर्वाधिक ४९ मिमी पावसाची नोंद
Team MyPuneCity – राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून, हवामान विभागाने गुरुवारी (२३ मे २०२५) सकाळी विजांचा कडकडाट, वाऱ्याच्या झोतासह हलक्या ...