Hotel's temporary license cancelled
Arebian Mandi : MyPuneCity News चा दणका, हॉटेल अरेबियन मंडीवर अन्न सुरक्षा विभागाची कारवाई; हॉटेलचा तात्पुरता परवाना रद्द
Team MyPuneCity – हिंजवडीच्या मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी (Arebian Mandi) हॉटेलमधील अस्वच्छतेबाबत भाजप युवा मोर्चा लीगल सेलचे पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस प्रदीप नाईक यांनी अन्न ...