Highmast Light Scam
Highmast Scam : केवळ सरावाच्या क्रिकेट मैदानासाठी तब्बल साडेआठ कोटींचे दिवे?
आरटीआय कार्यकर्त्याकडून (Highmast Scam) चौकशीची मागणी Team MyPuneCity – थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या मैदानावर केवळ क्रिकेट सराव होतो, सामने खेळवले जात नाहीत. मात्र, ...








