“Gyan-Bharatam” mission cluster center honor
Bhandarkar Institute : भांडारकर संस्थेला “ज्ञान-भारतम्” मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा मान
Team My Pune City – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन ( Bhandarkar Institute) केलेल्या “ज्ञान-भारतम्” मिशनशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार ...








