Gulkand' movie
Chinchwad: हास्यजत्रा टीमसोबत सोमवारी दिलखुलास गप्पा; प्रसाद ओक, समीर चौघुले, सई ताम्हणकर यांची उपस्थिती
Team MyPuneCity –’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या टीमसोबत (Chinchwad)दिलखुलास गप्पा मारण्याचा कार्यक्रम दिशा सोशल फाऊंडेशनने सोमवारी, (२८ एप्रिल) चिंचवड येथे आयोजित केला आहे. ...