Gujarat सीमेवर अटक
Komkar murder case : कोमकर खून प्रकरणातील चौघे गुजरात सीमेवरून अटक
Team My Pune City – विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर( Komkar murder case) याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता. ...