Great Man Dr. Babasaheb Ambedkar
Pune: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव
Team MyPuneCity –आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे चालविणाऱ्या तसेच ही चळवळ तळागाळात पोहोचवणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला. ...