Flag song
Pune: ध्वजगीतातून उर्जानिर्मितीसह देशप्रेमाचा जागर -एअर मार्शल प्रदीप बापट
जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण ध्वजगीतातून देशाचा गौरवशाली इतिहास जागविला जातो, (Pune)उर्जा संचारते. अशा गीतांद्वारेच सैन्याचेही मनोबल वाढविण्यासह मदत होते. त्याचप्रमाणे एकता, शिस्त, ...