Five new police stations approved in Pune
Devendra Fadnavis: पुण्यात पाच नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी; एक हजार पोलीस कर्मचारी वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Team My Pune City – पुणे शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, (Devendra Fadnavis)वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा बदलता स्वरूप लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी राज्य शासनाने ...