five Deputy Mayors in four years
Priyanka More : देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रियंका मोरे यांची बिनविरोध निवड; चार वर्षांत पाच उपनगराध्यक्ष
Team MyPuneCity – देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदावर प्रियंका मोरे यांची शुक्रवारी (३० मे) दुपारी बिनविरोध निवड झाली. ही घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी डॉ. ...