farmers in Maval are in shock
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने मावळात थैमान; बाजरी, आंबा, जांभूळ पिकांचे मोठे नुकसान
Team MyPuneCity – मंगळवारपासून अचानक आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मोठा तडाखा दिला. तळेगाव, इंदोरी, नाणोली, सोमाटणे, नवलाख उंबरे, आंबी, ...








