Farewell ceremony concluded
Pimpri :पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न
Team My pune city – पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांची नियमित बदली अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली असल्याने ...