employee hit by Scorpio
Pimpri Chinchwad Crime News 31 August 2025: हप्ता देण्याची मागणी करत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण, तिघांना अटक
Team My Pune City -चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेदनकरवाडी येथे पुणे-नाशिक हायवेवर असलेल्या भारत पेट्रोल पंपावर तिघांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण करून हप्त्याची मागणी केली. ...