Electricity Department
Alandi: उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी पूर्वनियोजन बैठक संपन्न
Team MyPuneCity –आज दि.२७ रोजीआळंदी नगरपरिषदेमध्ये आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा पूर्व नियोजन बैठक उपविभागीय अधिकारी खेड,अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपविभागीय अधिकारी ...