Electrical Assistant Post
Mahavitaran: विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी;महावितरणकडून ९ व १० सप्टेंबरला पडताळणी
Team My Pune City –महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या(Mahavitaran) उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व ...