Elections announced
Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर; आज राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
Team My Pune City –सर्वोच्च न्यायालयाच्या ( Elections) आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक ...








