eKYC
Mazi Ladki ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक,दोन महिन्याच्या आत करावी लागणार eKYC
Team My Pune City – महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता ( Mazi Ladki ladki Bahin Yojana)व कार्यक्षमतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...