eight lakh ten thousand
Kothrud Crime News : कोथरूडमध्ये घरफोडी; आठ लाख दहा हजारांचा ऐवज चोरीला
Team My Pune City – कोथरूड परिसरातील (Kothrud Crime News) लोकमान्य कॉलनीतील एका सोसायटीत घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा फायदा घेत ...








