Education Broadcasting Society
Nigdi:शिक्षण प्रसारक मंडळी इंग्रजी माध्यम शाळा, निगडी येथील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
Team MyPuneCity –शिक्षण प्रसारक मंडळीच्या इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रतिमा ...