Dudulgaon water logging
Dudulgaon Water Logging : डुडूळगावात अवकाळी पावसाने रस्ते जलमय; नागरिकांची पालिकेकडे तक्रार
Team MyPuneCity – देहू-आळंदी रस्त्यावरील डूडूळगाव परिसरात मंगळवारी (२१ मे) सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांवर अक्षरशः पूरसदृश परिस्थिती (Dudulgaon Water Logging) ...