Drunk and Drive: Pune
Pune: ड्रंक अँड ड्राईव्ह : पुण्यात 12 जणांना चार चाकी गाडीने उडवलं
Team MyPuneCity -पुणे शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर मद्यधुंद चार चाकी गाडीच्या चालकाने 12 जणांना उडवल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ...