Dr. Pulkundwar
Pune : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी नव्या मतदार याद्यांची तयारी; ऑनलाईन नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत
Team My Pune City – भारत निवडणूक आयोगाच्या (Pune)सूचनेनुसार पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ...








