distribution of Divyang Welfare Fund
Sunil Shelke: दिव्यांग सक्षमीकरणाला चालना देणे ही सामूहिक जबाबदारी – आमदार सुनील शेळके
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधी वितरण; २८३ लाभार्थ्यांना ९० लाखांचा प्रारूप धनादेश वाटप Team MyPuneCity –दिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून, ...