Deputy Chief Minister Eknath Shinde to visit Delhi
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मध्यरात्री दिल्ली दौरा; मोदी -शहांची भेट घेणार
Team My Pune City – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde)मध्यरात्री अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या तातडीच्या दौऱ्याला ...








