Dehuphata Chowk
Alandi: अवकाळी पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ;तरीही इंद्रायणी प्रदूषणाने फेसाळलेलीच
Team MyPuneCity -महाराष्ट्रात अवकाळी पावसाने ठिक ठिकाणी जोरदार हजेरी लावलेली आहे.गेली सात आठ दिवस मावळ तसेच धरण क्षेत्र परिसरात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला ...