Dangerous ST Stand
Nigdi ST Stand : निगडी विभागातील धोकादायक एस.टी. थांबा तात्काळ बंद करून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काळे फासून आंदोलन करण्याचा इशारा! Team My pune city – पिंपरी चिंचवड शहरातील (Nigdi ST Stand) निगडी गावठाण परिसरातील कै.मधुकरराव पवळे ...